‘टायगर’ला दत्तक घेणार टायगर!
एक था टायगरद्वारे बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या सलमान खानला आता एक ऑफर आलीय. नाही नाही... ही ऑफर त्याला एखाद्या सिनेमाची नाही तर ही ऑफर आहे एक वाघ दत्तक घेण्याची...
Oct 9, 2012, 09:31 AM ISTछोट्या पडद्यावर सलमान ठरतोय ‘महाग’!
नुकतंच, ‘एक था टायगर’ या त्याच्या सिनेमानं रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आणि आता सलमान खान छोट्या पडद्यावर सर्वात ज्यास्त मानधन घेणारा अभिनेता ठरलाय.
Oct 8, 2012, 11:26 AM IST`डर्टी` विद्याचा सल्लूला नकार...
विद्याच्या वेगळेपणानं सलमान खानलाही आकर्षित केलंय. त्यामुळेच आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यानं विद्याकडे विचारणा केल्याचं समजतंय.
Oct 7, 2012, 09:47 AM ISTसलमानने केला अपघात, अडचणीत राज्य सरकार!
अभिनेता सलमान खान याने वांद्रे भागात केलेल्याअपघातावरून आता राज्य सरकार अडचणीत आले आहे. अपघातातील मृत व जखमींना सलमानने दिलेली सतरालाख रुपयांची मदत जखमींच्या नातेवाईकांना दहा वर्षानंतरही मिळालेली नाही.
Oct 4, 2012, 09:29 PM ISTईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत
गेली 4 वर्षं ईदच्या दिवशी सलमान खानचे सिनेमे रिलीज होत आहेत आणि ते ही ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. वाँटेड, दबंग, बॉडीगार्ड आणि एक था टायगर यासारखे 4 धमाकेदार हिट दिल्यावर पुढच्या इदला सलमान खान शेरखान सिनेमातून लोकांसमोर येत आहे.
Oct 3, 2012, 10:28 PM ISTसलमान देणार निर्मात्यांना पगार!
बॉलिवूड मधील सुपरस्टार अभिनेता सलमान खानने प्रोड्यूसर्ससाठी एक नवा बिझनेस फंडा सुरू करत आहे. सलमानच्या दिलदारीबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. आता नव्या बातमीनुसार सलमान खान एक बिझनेस मॉड्यूल आखणार आहे, या बिझीनेस मॉड्यूलचा फायदा प्रोड्यूसर्सना होणार आहे.
Oct 3, 2012, 05:27 PM ISTदबंग टायगरचे दबंग बॉडीगार्डस्...
आपली ‘दबंग’गिरी रिअल लाईफमध्येही दाखवून नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादात सापडणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण, या वेळेस स्वतःच्या चुकांमुळे नाही तर त्याच्या बॉडिगार्डच्या करामतींमुळं…
Oct 2, 2012, 03:18 PM ISTसलमानच्या घरी `गणपती बाप्पा मोरया`चा गजर
दरवर्षीप्रमाणेच आजही सलमानच्या घरी बाप्पांचं आगमन झालंय. त्यानिमित्तानं त्याचं अख्ख कुटुंब एकत्र आलं होतं.
Sep 19, 2012, 05:10 PM ISTसलमानची `कर` दबंगगिरी
बॉलिवूडमध्ये सलमान खानची दबंगगिरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही दबंगगिरी चांगल्या अर्थाची आहे. `दबंग`, `रेडी`, `बॉडीगार्ड` आणि `एक था टायगर` असे चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्याने अभिनेता सलमान खान कर भरण्यामध्येही `टायगर` ठरला आहे. त्याने आठ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरून अन्य कलाकारांवर मात केली आहे.
Sep 19, 2012, 11:31 AM ISTरश्दींच्या हत्येसाठी इराण अधिक आक्रमक
इराणच्या एका धार्मिक संघटनेने सलमान रश्दी या वादग्रस्त ब्रिटीश लेखकाची हत्या करण्याठी पुरस्कृत केलेली किंमत ३३ लाख डॉलर्स एवढी वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १५ खोरदाद फाउंडेशनने बक्षिस राशींमध्ये ५००,००० डॉलर्सची वाढ केली आहे.
Sep 17, 2012, 11:07 PM IST`बिग बॉस-६` ७ ऑक्टोबरपासून
‘बिग बॉस’चं नवे पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत्या सात ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Sep 17, 2012, 06:25 PM ISTआता सलमानही फेसबूकवर...
शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यानंतर ‘बिइंग ह्युमन’ सलमान खानही आता फेसबूकवर प्रकट झालाय.
Sep 14, 2012, 04:52 PM ISTप्रियांका अर्ध्या रात्री, सलमानच्या दारी
बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्राच्या पक्षबदलाची चर्चा चांगलीच रंगली आहे. शाहरुख खानच्या कँपमधून दूर गेलेल्या प्रियंका चोप्राने आता बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानशी जवळीक साधण्यास सुरूवात केली आहे.
Sep 5, 2012, 10:14 AM ISTसलमान घेणार एका फिल्मचे घेणार १०० कोटी
‘दबंग’ सलमान खान आता ‘१०० कोटी खान’ बनला आहे. सलमान खानला आता एका सिनेमासाठी १०० कोटी रुपये ऑफर करण्यात आले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या एक था टायगर सिनेमाने केळ ५ दिवसात १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. १०० कोटीहून जास्त रुपये कमावणारी ही सलमान खानची चौथी फिल्म होती.
Aug 24, 2012, 04:14 PM ISTसलमानचे छत्तीस नखरे...
कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्यानं काय काय अटी घातल्या होत्या तर तुम्हीही तोंडात बोटं घालाल जसं कार्यक्रमाच्या निर्मात्यांना या शूटच्या वेळी घालावी लागली होती.
Aug 22, 2012, 12:54 PM IST