सात मेट्रो स्टेशन बंद

दिल्लीत जमावबंदी, सात मेट्रो स्टेशन बंद

देशाची राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात जोरदार निर्दशने सुरू असल्याने येथील सात सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. इंडिया गेट परिसरात आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

Dec 23, 2012, 10:44 AM IST