CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी
CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
Jun 10, 2023, 09:04 AM ISTघर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश
सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO Houses Stamp Duty of Rs.1000 )
Nov 6, 2020, 03:18 PM ISTसिडको निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था, जीव मुठीत धरुन अनेकांचे वास्तव्य
सिडकोने सर्वप्रथम वाशी शहरात निवासी गृहप्रकल्प राबवले. यात जेएन १, २, ३, ४ अशा प्रकारात घरे तयार करण्यात आली. अवघ्या १० वर्षात ही घरे निकृष्ट असल्याचे उघड झाले.
Nov 21, 2019, 06:47 PM ISTसिडको घरांसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ
सिडको गृहप्रकल्प ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Oct 5, 2019, 06:47 PM ISTघर घेताय, थोडे थांबा! नवी मुंबईत ५ लाख स्वस्त घरे
नवी मुंबईत येत्या सात वर्षात सिडको तब्बल पाच लाख स्वस्त घरे बांधणार आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घर असतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ही माहिती दिलीय.
Oct 15, 2015, 11:17 AM IST