सीबीआई

Kolkata Rape and Murder: पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बोलला आरोपी संजय रॉय, म्हणाला, 'मला खरं तर...'

Kolkata Rape and Murder: कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या तरुणी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीने कोर्टात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगितलं. तसंच आपण हा गुन्हा केला नसून, अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे. 

 

Nov 4, 2024, 06:51 PM IST

Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?

Sep 7, 2024, 05:07 PM IST

नारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत! BJP मध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी...

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे

Feb 28, 2023, 09:31 PM IST

आता न्यायाधीश अरूण मिश्रा करणार नाही लोया प्रकरणाची सुनावणी?

सीबीआय न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भलेही त्यांचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे मानले असले तरीही हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय. 

Jan 17, 2018, 09:02 AM IST

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेची सुनावणी आजपुरती टळली

चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र आजपुरता दिलासा त्यांना मिळाला आहे. पण आता त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 3, 2018, 11:58 AM IST

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज सुनावली जाणार शिक्षा

चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 3, 2018, 10:22 AM IST

प्रद्युम्‍नच्या आईचा आक्रोश...

रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत असलेल्या ७ वर्षांच्या प्रद्युम्‍नची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली.

Nov 9, 2017, 06:48 PM IST

पंतप्रधानांच्या नावावर फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

देशात झटपट पैसा मिळवून देण्याचं लोभ दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आता तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करत नागरिकांना लुबाडण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Oct 27, 2017, 11:29 PM IST