मनसे नगरसेवकाविरोधातील विनयभंग तक्रारीमागे आहे हे कारण...
सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
Feb 10, 2017, 07:06 PM ISTमनसे नगरसवेक सुधीर जाधव विनयभंग प्रकरणी अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 04:45 PM ISTविनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक
मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली होती.
Feb 9, 2017, 03:20 PM IST