सुप्रीम कोर्ट

Tirupati Laddu: 'किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा,' तिरुपती लाडू वादावरुन सुप्रीम कोर्टाने फटकारलं

Supreme Court on Tirupati Laddu: "आम्ही देवाला राजकारणापासून दूर ठेवलं जाईल अशी अपेक्षा ठेवतो. मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांकडे का गेले?," असं सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे. 

 

Sep 30, 2024, 02:00 PM IST

'विधवेला मेकअपची गरज काय?' हायकोर्टाच्या विधानावर सुप्रीम कोर्टाचा संताप

Supreme Court : विधवा असल्यामुळे मेकअपचं सामना तिचं नसेल. कारण मेकअपची तिला गरज काय? हायकोर्टाच्या या विधानावर भडकलं सुप्रीम कोर्ट. 

Sep 26, 2024, 11:59 AM IST

तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. हा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा (Madras High Court) निर्णय रद्द केला आहे. 

 

Sep 23, 2024, 12:17 PM IST

'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....

Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे. 

 

Sep 20, 2024, 01:16 PM IST

मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!

SC on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत 'बुलडोझर कारवाई'वर सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारलं आहे.

Sep 2, 2024, 03:44 PM IST

Bharat Bandh : आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती

Bharat Bandh : का देण्यात आली भारत बंदची हाक? जाणून घ्या आताच्या क्षणाची मोठी बातमी. तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा होणार परिणाम? पाहा... 

 

Aug 21, 2024, 06:42 AM IST

…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

May 16, 2024, 03:51 PM IST

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात 'या' प्रमुख याचिकांवर सुनावणी

Supreme Court : एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीसह सर्वोच्च न्यायालयात राजकारणातील काही याचिकांवर सुनावणी होणार आहे. 

Mar 27, 2024, 08:45 AM IST

खासदार-आमदारांच्या लाचखोरीला संरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाने बदलला 26 वर्षांआधीचा निकाल

सुप्रीम कोर्टाने आज एक ऐतिहासिक निकाल दिला. हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने स्वत:च 26 वर्षांआधी दिलेला निकाल बदलला. मात्र, यामुळे लोकप्रतिनिधींच्या लाचखोरीला वेसण लागणार आहे.

Mar 4, 2024, 10:29 PM IST

सुप्रीम कोर्टाचा खासगी रुग्णालयातील उपचाराच्या दरांसंबंधी मोठा निर्णय! केंद्राला दिला आदेश

खासगी रुग्णालयाच्या दरांमध्ये मोठी तफावत निदर्शनास आणून दिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) केंद्र सरकारला तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच सर्व राज्यांमधील वैद्यकीय उपचारांचे दर प्रमाणित करण्याचं आवाहन केलं आहे.

 

Feb 28, 2024, 12:58 PM IST

आताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का

MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे. 

Feb 5, 2024, 05:26 PM IST

हिंदू पक्षाला झटका, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचा सर्व्हे होणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे ज्यामध्ये शाही ईदगाहचा सर्व्हे करण्याचा निर्णय देण्यात आला होता.

 

Jan 16, 2024, 12:03 PM IST

'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'

Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.

Dec 6, 2023, 08:28 AM IST

दिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?

Health News :  दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.

Nov 8, 2023, 09:47 PM IST

Diwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Nov 8, 2023, 05:55 PM IST