देशात धर्म, आत्यांतिक राष्ट्रवादाची महामारी - हमीद अन्सारी
कोविड १९ ची (COVID19) महामारी येण्याआधी देशात धार्मिक कट्टरतावाद आणि आत्यंतिक राष्ट्रवादाची महामारी आली असं विधान
Nov 21, 2020, 04:03 PM IST'अन्सारींनी मुस्लिमांची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा मांडली'
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपताना देशातील मुस्लीमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे सांगितले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं म्हणत शिवसेनेनेही ‘सामना’तून हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
'आता तुम्हाला मनातलं बोलता येईल'
उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवस होता.
Aug 10, 2017, 06:43 PM ISTउपराष्ट्रपती हमीद अन्सारींना राज्यसभेत अखेरचा निरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 05:29 PM ISTराज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.
Aug 10, 2017, 04:05 PM ISTदेशातील मुसलमानांमध्ये असुरक्षितता आणि भीतीची भावना - हमीद अन्सारी
देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना असल्याचं वक्तव्य देशाचे मावळेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे.
Aug 10, 2017, 10:17 AM ISTप्रकाश जावडेकर लेट, उपराष्ट्रपती भडकले!
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेत उशिरा आल्याबद्दल बोलणी खावी लागली.
Apr 10, 2017, 09:51 PM ISTप्रकाश जावडेकर लेट, उपराष्ट्रपती भडकले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:52 PM ISTउपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मोठी चूक... भारतासोबतच लागला पाकिस्तानचा नकाशा
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरमध्ये चक्क भारताचा चुकीचा नकाशा छापण्यात आलेला दिसला.
Jun 1, 2016, 04:52 PM IST'उपराष्ट्रपतींनी तिरंग्याला सलामी न देणं प्रोटोकॉलनुसारच...'
राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वाजाला सलामी दिली नाही. हा विषय सोशल मीडियामध्ये भलताच गाजला. यानंतर घाईघाईने उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानं यावर एक स्पष्टीकरण जाहीर केलंय.
Jan 27, 2015, 07:42 PM ISTहमीद अन्सारी यांनी घेतली शपथ
देशाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पदाची शपथ घेतलीय. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी दुस-यांदा शपथ घेतली.
Aug 11, 2012, 01:54 PM ISTउपराष्ट्रपतीपदासाठी अन्सारींचा अर्ज दाखल
उपराष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार म्हमून हमीद अन्सारींनी अर्ज दाखल केलाय. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि युपीएतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र यावेळी तृणमुल काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता.
Jul 19, 2012, 09:01 AM ISTअन्सारींसाठी पंतप्रधानांची ममता दिदींकडे 'फिल्डिंग'!
उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच भाकप नेते ए.बी.वर्धन यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.
Jul 12, 2012, 10:57 AM IST