केनियाची राजधानी नैरोबीत मॉलवर हल्ला, ३९ ठार
केनियाची राजधानी नैरोबीमधील वेस्टगेट मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केलाय. हल्ल्याच्यावेळी हल्लेखोरांनी ग्रॅनाईड फेकल्याची माहितीही उघड झालीये. या हल्ल्यात 39 जण ठार झाल्याची माहिती केनियातील रेडक्रॉसचे अधिकारी अब्बास गुलेत यांनी दिली आहे.
Sep 22, 2013, 08:38 AM ISTसत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग, पवारांचा मोदींवर थेट हल्ला
‘पंतप्रधानपदासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. स्वतःच्या सत्तेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे’ अशी थेट टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलीय.
Sep 21, 2013, 06:32 PM ISTसीरियावर हल्ला करणं गरजेचं- ओबामा
अमेरिका सीरियावर हल्ला करणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. निरपराध लोकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर करून सीरियानं आंतरराष्ट्रीय कायदा मोडला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Sep 11, 2013, 08:50 AM ISTआसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल
गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...
Sep 3, 2013, 09:18 PM ISTअमेरिका करणार सीरियावर हल्ला!
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
Sep 1, 2013, 10:31 AM ISTसीरियावर हल्ल्याचा अद्याप निर्णय नाही - ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियावर हल्ला करण्याचा मूड आता बदललाय. सीरिया सरकारनं २१ ऑगस्ट रोजी आपल्याच जनतेवर केलेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा परिणाम म्हणून दमिश्कवर हल्ला करण्याबद्दल आपण आत्तापर्यंत काहीही निर्णय घेतला नसल्याचं ओबामा यांनी म्हटलंय.
Aug 29, 2013, 03:19 PM ISTअभिनेत्री लवलीन कौरवर प्राणघातक हल्ला!
मुंबईला हादरून टाकणाऱ्या गँगरेपनंतर टीव्ही अभिनेत्री लवलीन कौर आणि तिच्या मैत्रिणीला काल भर वर्दळीच्या ठिकाणी मारहाण करण्यात आली.
Aug 28, 2013, 07:07 PM ISTसीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.
Aug 28, 2013, 01:41 PM ISTसीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.
Aug 28, 2013, 12:17 PM ISTगोरेगाव लोकलमधील तो होता अपघात!
गोरेगावला प्लॅटफॉर्म नंबर ३वर लोकलची वाट पाहात उभ्या असणार्याह एका महिला प्रवाशावर हल्ला झाल्याची घटना गोरेगाव रेल्वे स्थानकात सोमवारी घडली होती. मात्र तो हल्ला नसून एक अपघात असल्याचं समोर आलंय.
Aug 28, 2013, 11:28 AM ISTमुंबईत शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरही महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने शिवानी प्रमोद शिंदे (१३) या शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली. तिला ५५ टाक्के पडले आहेत.
Aug 28, 2013, 08:46 AM ISTमुंबईत तरुणीवर प्राणघातक हल्ला!
मुंबई गँगरेप आणि अमेरिकन महिलेवरील लोकलमधील हल्ल्याचं उदाहरण ताजं असतांनाच पुन्हा मुंबईत असा प्रकार घडलाय. मुंबईत मुंबईत गोरेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका युवतीवर हल्ला झाला आहे.
Aug 27, 2013, 08:18 AM ISTपुन्हा झुरळांनी थांबविली रेल्वे!
रेल्वेनं प्रवास करतांना आपल्या सीटवर झुरळ आढळलं तर... नेहमीच्या प्रवासात झुरळांचं राज्य अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर पाहायला मिळतं. असाच काहीसा अनुभव मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांना आला. झुरळांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या प्रवाशांना त्यांच्यापासून मुक्ती तर मिळाली नाहीच, पण त्यामुळं गाडी मात्र रोखली गेली.
Aug 25, 2013, 08:33 AM ISTपाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.
Aug 18, 2013, 04:04 PM ISTलष्कराचे हात कारवाईसाठी खुले: अँटनी
सीमारेषेवरील परिस्थितीचं गांभीर्य आता संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. त्यामुळंच ‘योग्य वाटेल` ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आज स्पष्ट केलं.
Aug 12, 2013, 04:02 PM IST