ना`पाक` हल्ल्यात मराठी जवान धारातीर्थी
एलओसीजवळील चौकीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंडलिक केरबा माने या ३६ वर्षीय जवानाचा समावेश आहे.
Aug 7, 2013, 08:10 AM ISTमाकडांचा उच्छाद; अघोरीकरांची दमछाक!
औरंगाबादच्या अंधारी गावात हल्ली लोक एकट्या-दुकट्यानं अजिबात फिरत नाहीत... आयाबाया आपल्या कच्चा-बच्चांना पदराआड लपवून ठेवतात...
Jul 31, 2013, 03:33 PM ISTपॅरोलवर सुटलेल्या गुंडाची गोळ्या घालून हत्या...
ऐरोलीत रहाणारा त्र्यंबक खेरनार उर्फ छोटू माळी याच्यावर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यात छोटू माळी याचा मृत्यू झालाय.
Jul 21, 2013, 08:32 AM ISTगँगस्टर अबू सालेमवर तुरुंगात हल्ला
कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्यावर नवी मुंबईजवळ तळोजा तुरुंगात हल्ला झाला असून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.
Jun 27, 2013, 10:17 PM ISTभैय्या देशमुख यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न
गेल्या 97 दिवसांपासून आझाद मैदानात पाण्यासाठी आंदोलनासाठी बसलेल्या सोलापूरच्या भैय्या देशमुख यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला.
May 12, 2013, 05:31 PM ISTबाबा रामदेवांवर होऊ शकतो हल्ला?
योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली आहे
Apr 28, 2013, 04:27 PM ISTसरबजीतवर लाहोरमध्ये हल्ला, प्रकृती चिंताजनक
पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरबजीत `डीप कोमात` आहे.
Apr 27, 2013, 11:35 AM ISTबोस्टन बॉम्बस्फोट हल्ला आणि गूढ फोटो....
अमेरिकेच्या बोस्टन शहरातील मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेसारखं शक्तीशाली राष्ट्राच्याही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Apr 17, 2013, 04:13 PM IST‘तीन वेळा उधळला होता ‘संजय’च्या हत्येचा कट’
विकिलिक्सनं केलेल्या खुलाशांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यातच विकिलिक्सनं आता आणखी एक खुलासा केलाय. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांचा छोटा मुलगा संजय गांधी यांच्या हत्येचा एक नाही तर तीन वेळा प्रयत्न झाला होता, असं विकिलिक्सनं म्हटलंय.
Apr 11, 2013, 12:35 PM ISTधुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
Mar 27, 2013, 04:21 PM ISTकृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड
इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली.
Mar 25, 2013, 04:40 PM ISTना`पाक` इरादा...
पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाही. दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या करुन पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवलाय.
Jan 15, 2013, 10:13 PM ISTपारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांचा हल्ला
गायरान जमिनीच्या वादातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिंधी सिरजगाव इथं पारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांच्या जमावाने सशस्त्र हल्ला चढवून 15 ते 20 झोपड्या जाळल्या. या घटनेत सातजण जखमी झाले. गायरान जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असून या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.
Dec 10, 2012, 10:20 PM ISTपुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पुण्यातल्या कामगार नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार अरविंद सावंत यांना कोर्टानं सहआरोपी केलंय.
Oct 22, 2012, 01:29 PM ISTइराकमध्ये १४ शिया मुस्लिमांची हत्या
इराकच्या उत्तर भागातील किरकूकमध्ये अज्ञान बंदूकधाऱ्यांनी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केलीय. हे १२ जण मुस्लीम होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे जातीय हिंसेचे बळी ठरले आहेत.
Aug 13, 2012, 06:01 PM IST