Republic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक
आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळणार आहे.
Jan 26, 2021, 07:06 AM ISTहवाई दलाची ताकद वाढणार, 21 मिग आणि 12 सुखोई विमानं खरेदी करणार भारत
मोदी सरकारचे देशाच्या लष्कराची ताकद आणखी बळकट करण्यासाठी मोठे पाऊल
Jul 2, 2020, 07:26 PM ISTपुण्याच्या एअरफोर्स स्कूलमध्ये सापडलेली ती वस्तू 'हॅन्ड ग्रेनेड'?
ही वस्तू नेमकी काय आहे? ती हातबॉम्ब आहे की आतिषबाजीचा फटाका? ती वस्तू इथे आली कुठून? आणि कशी?
May 15, 2019, 03:01 PM ISTपाकिस्तानपासून वाघा बॉर्डरपर्यंत अभिनंदन सोबत आलेल्या त्या महिला कोण, त्यांच्याबाबत होत आहे चर्चा?
विंग कमांडर अभिनंदन 60 तासानंतर भारतात परतलेत. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. ही महिला कोण याचीच चर्चा सुरु होत आहे. ही महिला कोण आहे?
Mar 2, 2019, 10:13 PM ISTनवी दिल्ली | जैशच्या दहशतवादी तळांवर बॉम्बवर्षाव
नवी दिल्ली | जैशच्या दहशतवादी तळांवर बॉम्बवर्षाव
Feb 26, 2019, 10:25 AM ISTनवी दिल्ली | दहशतवाद्यांच्या 12 तळांवर बॉम्ब हल्ला
नवी दिल्ली | दहशतवाद्यांच्या 12 तळांवर बॉम्ब हल्ला
India Strikes Jaish e Mohammed Terror Camps Across LOC Early Morning
आता ४० सुखोई ब्राहमोससज्ज
हवाई दलात सुखोई विमानांचं स्थान खूप महत्वाचं आहे.
Dec 18, 2017, 06:17 PM ISTहवाई दलाच्या लढाऊ विमानांचा सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 12:04 PM ISTहवाई दलाची युद्धसज्जता : चिंतेचा विषय
हवाई दलाच्या विमानांचे दोन मोठे अपघात १४ मार्च रोजी झाले. त्यात सुखोई ३०एमकेआय हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले.
Mar 26, 2017, 05:32 PM ISTलाखो रुपयांची नोकरी सोडून... तरुणीची वायुसेनेत भरारी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 12:19 AM ISTलाखो रुपयांची नोकरी सोडून... तरुणीची वायुसेनेत भरारी!
चांगल्या पगाराची नोकरी कुणाला नको असते... पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आव्हानात्मक कामं करायला आवडतात. नागपूरची निधी दुबे ही त्यापैकीच एक... आयटीमधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून निधी भारतीय वायूसेनेत ती दाखल झालीय.
Dec 29, 2016, 10:38 PM ISTहवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
Nov 14, 2016, 05:36 PM ISTभारताची चीनवर नजर, अरुणाचलमध्ये हवाई दल होतंय मजबूत
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर चीनकडूनही धोका होऊ शकतो त्यामुळे लष्कर हे आक्रमक पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 2, 2016, 04:31 PM ISTपंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट
उरीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली.
Sep 24, 2016, 02:59 PM IST