मुंबईला आजारपणाचा विळखा; सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणतं संकट घोंगावतंय?
Mumbai News : मुंबई शहरामध्ये लहान मुलांमधील ‘हँड-फूट-माउथ’च्या संसर्गानंतर आता मोठ्यांवरही नवं संकट. पाहा बातमी चिंता वाढवणारी...
Oct 25, 2024, 08:58 AM IST
भय इथले संपत नाही! जगाचा अंत अटळ, सर्वत्र विनाशाची सुरुवात; संयुक्त राष्ट्रांकडून अलर्ट जारी
UN Warning On Climate Change: जागतिक स्तरावर महासागरांच्या पाणीपातळीमध्ये होणारी वाढ पाहता आता संयुक्त राष्ट्र अर्थात हवामान विभागाच्या वतीनं एक अलर्ट जारी केला आहे.
Aug 27, 2024, 02:55 PM IST
मुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!
233 million year old dinosaur fossil : इतका पाऊस पडला की, 23 कोटी वर्षांपूर्वी नाहीसा झालेला महाकाय जीव पुन्हा जगासमोर आला आणि...
Aug 15, 2024, 12:35 PM IST
तुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTJoe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा
दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण
Nov 18, 2020, 07:43 AM IST
वैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प
वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत ...
Sep 15, 2020, 07:27 AM ISTजगाला धोका : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या २० वर्षात येणार भयंकर पूर
गेली काही वर्षे महापूरांनी जगभरात अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे.
Jan 13, 2018, 05:08 PM ISTफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, हवामान बदलाची लढाई आपण हरतोय...
जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर ठोस पावलं लगेच उचलण्याचं आवाहन इम्यनुअल मॅक्रॉन यांनी केलंय.
Dec 14, 2017, 08:16 PM ISTहवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार
हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.
Apr 23, 2016, 07:12 PM ISTमुंबईत आजारांनी डोक काढलं वर
सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.
Oct 15, 2013, 01:16 PM IST