राजा निघाला राणीच्या देशात?
फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...
Dec 4, 2014, 08:09 PM ISTआंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!
आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.
May 7, 2014, 11:30 AM ISTयुरोपीय बंदीनंतर हापूस आंब्याचा भाव गडगडला
या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.
Apr 30, 2014, 08:51 AM ISTनेमका का नाकारलाय युरोपीय देशांनी `हापूस`...
संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बंदी उठवणार नसल्याचं युरोपियन युनिय़ननं स्पष्ट केलंय. त्यामुळं आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मात्र, आंब्याची ही शान घसरवण्यात विविध सरकारी विभागांची अक्षम्य अनास्थाच कारणीभूत आहे. यावर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट...
Apr 29, 2014, 09:53 PM ISTहापूस दुबईकरांसाठी आणखी गोड
सध्या कोकणातला हापूस मुंबई पेक्षा दुबईकरांना स्वस्तात मिळतोय. युरोपियन राष्ट्रांनी येत्या एक मे पासून भारतीय हापूस आंब्यांवर बंदी घातली आहे
Apr 27, 2014, 09:38 PM ISTजपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.
Mar 14, 2014, 09:03 AM IST`हापूस`पासून वाईन, कृषी विद्यापीठाची किमया
कोकणचा राजा अशी हापूस आंब्याची ओळख. आपल्या मधुर चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसवर आता प्रक्रिया होणार असून हापूस आंब्यापासून वाईन तयार होणार आहे.
Jan 21, 2013, 02:37 PM ISTमाधुरीला आंबा खावासा वाटतोय!
अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले. मात्र, लग्नानंतर अमेरिकेची वाट धरली. परंतु तिथे मन न रमल्याने ती पुन्हा भारतात परतली. आता मुंबईत आल्यानंतर तिला आंबा (हापूस) खावासा वाटत आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतर माधुरीला आंबा खायचे आहे, हे खुद्द माधुरीने टि्वट केले आहे.
May 3, 2012, 05:48 PM ISTकोकणचा 'आंबा' पावणार का?
आंबा खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसानं यंदा मनमुराद आंबे खाण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. वादळी पावसामुळं कलमांच्या फांद्या तुटून पडल्यात, तर आंबेही झाडावरून गळून पडू लागलेत.
Apr 4, 2012, 01:02 PM ISTपुण्यामध्ये कानडी आंबे !
पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकच्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामापूर्वी दोन महिने आधीच या हापूसचं आगमन झाल्यानं तो कुतुहलाचा विषय ठरला आहे.
Jan 11, 2012, 11:58 PM IST