हिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
Mar 17, 2016, 04:01 PM IST२६/११चं मॉकड्रील पाकिस्तानमध्येच – अबू जिंदाल
२६/११ च्या दोन दिवस अगोदर अबू जिंदालनं फैयाज कागझीसोबत पाकिस्तानात हल्ल्याचं मॉकड्रील केल्याची माहिती आता समोर येतेय. पाकिस्तानच्या बैतुल्ला मुजाहिद्दीन भागात दहशतवाद्यांनी तब्बल दोन तास ही मॉकड्रील घेतली होती. यासाठी सर्व सोयीयुक्त असा कंट्रोल रुमही बनवण्यात आला होता.
Jun 30, 2012, 07:42 AM IST