या भाजीच्या सालीने बनवा हेअर मास्क ; पांढरे केस काळे होतील...
आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे.
Jun 2, 2018, 12:26 PM ISTया ५ आयुर्वेदीक उपायांनी केसगळतीच्या समस्येवर करा मात!
आजकाल केसगळतीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
May 24, 2018, 11:11 AM ISTउन्हाळात केसांचे पोषण करतील हे ३ हेअर मास्क!
उन्हाळ्यात धूळ, प्रदषूण, कडक ऊन यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी काही घरगुती मास्क फायदेशीर ठरतात.
Mar 15, 2018, 12:38 PM ISTहिवाळ्यात केसांंचे मॉईश्चर सुधारतील हे घरगुती उपाय
हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची, आरोग्याची काळजी घेणं जितकं गरजेचे आहे. तितकेच तुम्ही केसांचे आरोग्य जपणंदेखील आवश्यक आहे.
Jan 9, 2018, 09:53 AM ISTआवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या
अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
Dec 16, 2017, 10:53 PM ISTस्टाईलिंगच्या नादामध्ये या ४ चूका ठरू शकतात केसांच्या आरोग्याला मारक
केस विंचरल्यावर डोक्यापेक्षा फणीवर अधिक केस असतात का ? ताण, वय आणि हार्मोनल बदल यामुळे केसगळती होते. तसंच तुम्ही केसांची कोणती स्टाईल करता, त्यासाठी कोणती साधने वापरता यावर देखील केस गळण्याचे प्रमाण अवलंबून आहे. ब्युटी आणि हेयर एक्स्पर्टनी स्टाईल करताना होणारे केसांचे नुकसान, केसगळती कशी टाळावी,या बाबत हा खास सल्ला दिला आहे.
Nov 18, 2017, 04:10 PM IST