पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून तरुणांना सांगितल्या ३ गोष्टी
पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधतांना युवकांना तीन विशेष गोष्टी करण्यास सांगितलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये ३ नवे प्रयत्न करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या आहेत.
Apr 30, 2017, 11:40 AM IST३ वस्तू घरात कधीच ठेवू नका
अनेक गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रामध्ये घरात ठेऊ नये असं सांगतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रांमध्ये अशूभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या.
Feb 23, 2016, 07:22 PM ISTजेवणानंतर या ३ गोष्टी करणं टाळा
जेवनानंतर काही गोष्ट करणे आपल्या शरिरावर परिणाम करतात. आपल्याला त्या गोष्टी बऱ्याचदा माहित नसल्याने आपण ते करून जातं. पण कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
Feb 16, 2016, 04:44 PM ISTपार्टनरसमोर या ३ गोष्टी करू नका
जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.
Jan 17, 2016, 11:05 PM ISTसंध्याकाळी या ३ गोष्टी कधीच करू नका
संध्याकाळच्या वेळी हे करु नका, ते करू नका असे अनेक लोक आजही म्हणतात. संध्याकाळी काही कामे करणे हे अशुभ मानले जाते. शास्त्रातही संध्याकाळी काही कामे करु नये असं सांगितले आहे.
Jan 16, 2016, 08:36 PM IST