नवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक
नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.
Jun 16, 2017, 06:04 PM ISTआमदारपद पैसा छापण्याचे मशीन...
राज्यात दुष्काळ असताना आणि राज्य आर्थिकदृष्या अडचणीत असताना आमदारांसाठी मात्र खुशखबर आहे.
Mar 2, 2016, 07:52 PM IST