क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM IST'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM IST