हैद्राबाद - चिमुरड्याचा विक्रम वयाच्या अकराव्या वर्षी बारावीची परिक्षा पास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
Feb 28, 2017, 03:38 PM ISTआजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, अशा नऊ विभागात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
Feb 28, 2017, 08:43 AM ISTबारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकांचं असहकार
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत शिक्षकांनी असहकाराचं धोरण पुकारलंय.
Feb 22, 2017, 05:55 PM ISTधोनीला 10वी आणि 12वीत किती टक्के मिळाले होते...घ्या जाणून
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 12वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकला नाही. मात्र तो शिक्षणात किती हुशार होता, त्याला किती मार्क्स मिळायचे याचा खुलासा धोनीने वीरेंद्र सेहवागच्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात केला.
Feb 5, 2017, 06:45 PM ISTबारावीच्या समाजशास्त्र पुस्तकात 'जावई'शोध
Feb 2, 2017, 10:39 PM ISTबारावीचा पेपर दुसऱ्यांदा फुटला
कर्नाटकमध्ये 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर दुसऱ्यांदा फु़टला आहे. यामुळे विद्यार्थी चांगलचे भडकले आहेत.
Mar 31, 2016, 04:20 PM IST१२वीच्या परीक्षांदरम्यान कॉलेज प्राध्यापकांचं असहकार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:54 PM ISTपाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)
बारावीचं पुढच्या वर्षाचं म्हणजेच मार्च २०१४ चं परिक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Jul 2, 2013, 12:32 PM ISTबारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Jan 17, 2013, 05:58 PM ISTनगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा
निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आता सोलापुरातल्या एक नगरसेविका बारावीची परीक्षा देत आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक १६ मधून त्या विजयी झाल्या आहेत. मंगळवारी त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
Feb 21, 2012, 09:36 PM ISTदहावी, बारावी परीक्षेचे टाईमटेबल जाहीर
महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा एक मार्चला तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहे.
Feb 7, 2012, 01:02 PM IST