विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Supreme Court Notice Send To Narvekar
Jul 14, 2023, 05:35 PM ISTराज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सुनावणी लांबणीवर
राज्यात घडलेल्या सत्तांतरादरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतू तुर्तास राज्यातील स्थिती जैसे थे राहील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
Jul 11, 2022, 11:25 AM IST