दिल्ली | प्रथमच दिल्लीत महाराष्ट्र युथ काँग्रेस कार्यकारिणीचं आयोजन
दिल्ली | प्रथमच दिल्लीत महाराष्ट्र युथ काँग्रेस कार्यकारिणीचं आयोजन
Delhi Maharashtra youth Congress 1st Time Organizing Program In Delhi
सलमान खानमुळे 'ही' महिला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला भेटू शकली नाही?
जोधपुर न्यायालयाने बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान यांच्यावर काळवीट शिकार प्रकरणाबाबत शिक्षा सुनावली होती. सीजीएम देव कुमार खत्री यांनी 5 एप्रिल रोजी या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र 2 दिवसानंतर सलमानला या प्रकरणात जामीन मंजूर झाली. मात्र सलमान खान 2 रात्र जोधपुर मध्यवर्ती कारागृहात राहिला आणि त्याला ''कैदी नंबर 106'' या नावाने ओळखण्यात आलं.
Apr 9, 2018, 01:02 PM IST