दोन पुरोहितांकडे अडीच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता
या नगरीतील दोन पुरोहितांवर आयकर विभागाने छापे घातले, 48 तास सुरु असलेल्या चौकशीत अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम आणि काही किलो सोने आढळले.
Dec 29, 2016, 08:40 PM IST२.५० लाखापेक्षा जास्त बँक खात्यात भरणाऱ्यांची यादी मागवणार
तुम्ही जर तुमच्या खात्यात २.५० लाख पेक्षा जास्त रक्कम भरत असाल, तर तुमच्या मागे इनकम टॅक्स विभागाचं शुक्लकाष्ठ लागण्याची दाट शक्यता आहे.
Nov 12, 2016, 06:05 PM IST