2000 notes

मोठी बातमी! 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता 'ही' अंतिम तारीख

2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट चलनात आली. पण  19 मे 2023 दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तारीख आरबीआयकडून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2023, 05:59 PM IST

'2000 ची नोट दिसताच टाकीत भरलेलं पेट्रोल काढून घेतलं', पेट्रोल पंपावर अजब प्रकार, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: केंद्र सरकारने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे. यादरम्यान एका तरुणाला अजब अनुभव आला आहे. तरुणाने बाईकमध्ये पेट्रोल (Petrol) भरल्यानंतर 2000 ची नोट दिली असता कर्मचाऱ्याने त्याच्या टाकीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलं. तरुणाने हा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला असून, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) केला आहे. 

 

May 23, 2023, 04:49 PM IST
Kolhapur 2000 notes exchange From today PT1M38S

2000 च्या नोटेसंदर्भात महत्त्वाची अपडेट! SBI ने जारी केले परिपत्रक

2000 Rupees Currency Note : आरबीआयने आश्चर्यकारक निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे. बँकेने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी नोटा बदलून घ्याव्यात असा आदेश दिला आहे. या निर्णयाचा अर्थ असा आहे की 2,000 रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत.

May 21, 2023, 03:52 PM IST

2000 च्या नोटा होणार हद्दपार, 2 वर्षात नोटांची छपाईच नाही

केंद्र सरकार 2 हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत

Mar 15, 2021, 08:20 PM IST

२००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली, माहिती अधिकारात बाब उघड

भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

Oct 17, 2019, 02:22 PM IST

२०००च्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी २०००च्या नोटांबाबतचा मोठा खुलासा केला. चलनात आणलेल्या २०००च्या नव्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलेय.

Mar 17, 2017, 08:26 PM IST

२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये. 

Jan 5, 2017, 10:24 AM IST