अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना जेल, या प्रकरणात शिक्षा
MLA Jignesh Mevani to 3-month jail in 2017 case : गुजरात न्यायालयाने आमदार जिग्नेश मेवाणी यांना एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे.
May 5, 2022, 03:40 PM IST