2023 krishna janmashtami

Janmashtami 2023 : गोकुळाष्टमीला 30 वर्षांनी अद्भुत योगायोग! श्रीकृष्ण 'या' राशींना देणार भरपूर पैसा

Janmashtami 2023 : आज भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिव म्हणजे जन्माष्टमीचा सण. आज घरोघरी लड्डू गोपाळाची पूजा केली जाणार. यंदा 30 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ असा योगयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर गोपाळ कृष्णाचा विशेष आशिर्वाद मिळणार आहे. 

 

Sep 6, 2023, 05:25 AM IST

Janmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी…

Janmashtami 2023 : भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. काही राशींसाठी गोपाळ कृष्णाची कृपा बरसणार आहे.

Sep 2, 2023, 08:18 AM IST