महाराष्ट्र 2030 | विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ
Maharashtra 2030 With Devendra Fadanvis 15Th Feb 2022
Feb 15, 2022, 10:05 PM IST2030 पर्यंत मुंबई शहर आंनदी करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार
मुंबईचं स्पिरीट जपणारा मुंबईकर
Feb 8, 2020, 10:24 AM IST२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार
जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते. देशातील तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. हे वाढते तापमान भात शेतीस पोषक नाही. असेच जर तापमान वाढत राहिले तर २०३० पर्यंत उत्पादन कमी होऊन तांदळाची टंचाई भासू शकते.
Apr 22, 2017, 01:25 PM IST२०३० मध्ये भारत बनेल महासत्ता, अमेरिकेचा दावा
२०३० मध्ये भारत आर्थिक महाशक्ती बनेल, असं भाकीत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केलं आहे. २०३०मध्ये चीनच्या आर्थिक दराला मागे टाकत भारत सर्व देशांच्या पुढे जाईल आणि चीनला मागे टाकेल.
Dec 12, 2012, 05:03 PM IST