22 lakh

Mutual Funds ची भन्नाट स्किम! 1 लाखाचे झाले 22 लाख; वेगाने वाढणारी संपत्ती

म्युच्युअल फंड्सच्या अनेक अशा स्किम आहेत ज्यांनी आपल्या लॉंचिंगनंतर गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेत

Aug 28, 2021, 08:35 AM IST

५ एटीएम मशीनचे पैसे घेऊन फरार झाले २ कर्मचारी

देशभरात सध्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्याने जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. एटीएममध्ये ही पैशांसाठी लांबच लांब रांगा आहेत. रिजर्व्ह बँक आणि सरकार कॅशची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोख रक्कम लवकरात लवकर पोहोचवण्याचं आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या लोकांच्या भरोशावर एटीएम मशीनमध्ये पैशे टाकले जातात त्याच लोकांनी १ कोटी २२ लाखाची रक्कम गायब केली आहे.

Nov 17, 2016, 09:43 PM IST