व्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM ISTमोबाईल फोनमुळं बळावतोय ‘सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड’ आजार
शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
Nov 30, 2014, 10:55 AM ISTसलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण
मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.
Nov 30, 2014, 10:33 AM ISTकोल्हापुरात अख्ख्या कुटुंबालाच जाळून मारण्याचा प्रयत्न
कोल्हापुरातील रंकाळा परिसारात तोरस्कर आणि भोसले या दोन गटाच्या वादातून अज्ञातांनी रिक्षा आणि मोटारसायकल जाळली आहे. तसंच परिसरातील पानारी मळा या भागात राहाणाऱ्या किशोर भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Nov 30, 2014, 10:10 AM ISTदिल्लीत ’कॅश व्हॅन’लुटली, सुरक्षारक्षक ठार
दरोडेखोरांनी खासगी बँकेची रक्कम वाहून नेणारी ‘कॅश व्हॅन‘ शनिवारी सकाळी लुटली असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे.
Nov 30, 2014, 09:25 AM ISTआपल्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती नव्हती- प्रियंका
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सांगितलं की, तिच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. प्रियंकानं सांगितलं, फ्लॅट भाड्यानं दिल्यानंतर ती तिकडे जात नव्हती. प्रियंकानं हे स्पष्टीकरण दिलं कारण काही बातम्यांनुसार तिच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं.
Nov 30, 2014, 08:47 AM IST...तर आज सर्वांसोबत 'CHEERS' करत असता फिलिप
नोव्हेंबर २५... सीन एबॉटचा बाऊंजर बॉल... आणि मैदानात घडलेली एक दुर्घटना, ज्यानं संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडलं. प्रत्येक जण शोकाकुल झाला.
Nov 30, 2014, 08:33 AM ISTहिंदुत्त्वाच्या मुद्यावर सेना-भाजपनं एकत्र यावं- सुब्रह्मण्यम स्वामी
शिवसेना भाजप यांच्यात पुन्हा सत्तासहभागाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी आज मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र शिवसेना भाजप यांच्यात मध्यस्थी साठी आपण आलो नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अर्थात हिंदूत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये अशीच आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले.
Nov 29, 2014, 02:49 PM ISTह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 29, 2014, 02:23 PM ISTISISमध्ये गेलेल्या आरिफला ८ डिसेंबरपर्यंत NIAकडे कोठडी
आरिफ माजीदला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून त्याला ८ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरिफची रवानगी एनआयच्या कोठडीत करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 29, 2014, 02:01 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी, आणखी २० जणांना लागण
मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.
Nov 29, 2014, 01:26 PM ISTसोनं आणखी स्वस्त होणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 01:23 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:42 PM ISTनाल्यात विषारी रसायन टाकल्यानं 100 जणांना विषबाधा
उल्हासनगरमध्ये १००हून अधिक जणांना विषबाधा झालीय. आज सकाळी उल्हासनगरमधील वालधूनी नाल्यात केमिकल सोडल्यानं विषारी वायू निर्माण झाला आणि यामुळं यापरिसरात राहणाऱ्या स्थानिकांना विषबाधा झाली.
Nov 29, 2014, 12:22 PM ISTविषारी रसायनानं 100 जणांना विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:20 PM IST