24taas

सोन्याचे भाव गडगडले... आणखी स्वस्त होणार!

सर्वांसाठीच एक गुडन्यूज आहे... सोनं आता अजून स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. रिझर्व्ह बँकेनं सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केल्यानं आता सोन्याच्या किंमती आणखी घटण्याची शक्यता आहे. 

Nov 29, 2014, 12:08 PM IST

सेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच

सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.

Nov 29, 2014, 11:19 AM IST

गरीबी मुळं मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट

गुजराती चित्रपटात अभिनयकरणाऱ्या आणि मॉडलींग करणाऱ्या एका तरुणीनं गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. 

Nov 29, 2014, 10:13 AM IST

सल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी!

सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय. 

Nov 29, 2014, 09:16 AM IST

नायजेरियात मशिदीत स्फोट, १२० ठार, २७० जखमी

भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Nov 29, 2014, 08:31 AM IST

अबब! रामपालच्या अटकेवर २६ कोटींचा खर्च!

वादग्रस्त स्वयंघोषित संत रामपाल याचा ठावठिकाणा शोधणं आणि त्याला अटक करणं याकरिता राबविलेल्या मोहिमेवर तब्बल २६ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी कोर्टासमोर सादर केली आहे. 

Nov 29, 2014, 08:15 AM IST

ह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग

फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. 

Nov 29, 2014, 07:58 AM IST

दानवे, शेलार की देशमुख कोण होणार प्रदेशाध्यक्ष?

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या पदासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची नावं चर्चेत आहेत. 

Nov 26, 2014, 10:38 PM IST

शिवसेना-भाजपचा गोंधळ कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!

मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर असताना शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत अजून संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू असल्याची वक्तव्यही केली जातायत.  

Nov 26, 2014, 09:51 PM IST

VIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?

भारतीय समाजात मुलींची भागिदारी ४९ टक्के आहे. देशात महिला सशक्तीकरणाबद्दल बोललं जातंय पण तरीही महिला आपल्या आयुष्यातील अशा घटना लपवण्याचा प्रयत्न करतात, ज्या नैसर्गिक आणि त्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. 

Nov 26, 2014, 09:21 PM IST