24taas

रस्त्यावर आपल्या पार्टनरसोबत सर्व काही केलं जावू शकतं?

प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीय आणि आपलं प्रेम जगासमोर दाखवणंही... पण अनेकदा रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आपण असे काही प्रेमीयुगुल पाहतो, जे अश्लील चाळे करत असतात. तिथं उपस्थित लहान-मोठे कुणाचंच भान त्यांना नसतं. पण तिथं बसणाऱ्या इतरांना मात्र लाज वाटत असते. 

Nov 23, 2014, 06:57 PM IST

जेव्हा अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून खेळला सचिन!

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेत. एकदा पोट खराब असल्याकारणानं सचिन अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून मैदानात उतरला होता. २००३मध्ये वर्ल्डकपच्या सुपर-६ अंतर्गत १० मार्च २००३ला श्रीलंकेविरोधात जोहान्सबर्गच्या वाँडर्स मैदानात खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये सचिननं हे केलं होतं. 

Nov 23, 2014, 06:24 PM IST

बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.

Nov 23, 2014, 05:38 PM IST

मध्यम वर्गियांसाठी आनंदाची बातमी, आयकराची सूट मर्यादा वाढवणार

प्रतिकूल परिस्थिती आणि ठराविक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही. वित्तीय गणित सांभाळत शक्य झालं तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.

Nov 23, 2014, 05:08 PM IST

व्हिडिओ: दिल्लीतील रस्त्यावर पांढऱ्या साडीत फिरतंय भूत!

एकदा पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये मध्यरात्री एक महिला पांढऱ्या साडीमध्ये रस्त्यावर फिरतांना दिसतेय. ही महिला अचानक दिसते पुन्हा गायब होते. या रहस्यमयी महिलेला जो कोणी बघतोय, तो घाबरून पळून जातोय. ही महिला कोणालाही नुकसान न पोहोचवता रस्त्यावर चालतेय. 

Nov 23, 2014, 04:25 PM IST

१२ एकरचा आश्रम, BMW, मर्सिडीज कार... पाहा बाबांची माया!

२०१०मध्ये कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला कामात हयगय करत असल्या कारणानं नोकरीवरून काढलं. आज त्याच व्यक्तीजवळ १०० कोटींची माया आहे आणि जगात त्याला संत रामपाल नावानं ओळखतात.

Nov 20, 2014, 02:12 PM IST