पाणी आणि पिकांची स्थिती नाजूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 01:54 PM ISTज्येष्ठ लेखक अरूण साधूंना गदिमा पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 01:53 PM ISTएसटी बसचा अपघात, १५ शाळकरी विद्यार्थी जखमी
अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत.
Nov 20, 2014, 12:48 PM ISTहे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’?
१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं.
Nov 20, 2014, 12:27 PM ISTभाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!
शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय.
Nov 20, 2014, 11:43 AM ISTसेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर
वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे.
Nov 20, 2014, 10:55 AM ISTअर्पिताच्या लग्नात कॅटनं प्रियंकाला टाळलं
मंगळवारी हैदराबादमध्ये फलकनुमा पॅलेसमध्ये जिथं सर्व बॉलिवूडचे लहान-मोठे कलाकार सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित होते. तिथं बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्रींनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. हो आम्ही बोलतोय, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राबद्दल...
Nov 20, 2014, 10:40 AM ISTहाशिम आमलानं तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड!
दक्षिण आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमलानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. ऑस्ट्रेलिया विरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आमलानं वनडे करिअरची १७वी सेंच्युरी करून सर्वात कमी मॅचमध्ये १७वी सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.
Nov 20, 2014, 09:55 AM ISTबाबा रामपाल अटक, पण आश्रमात ६० नाशिककर अडकले
अखेर स्वयंघोषित बाबा रामपालला अटक झालीय. पण हरियाणातील हिस्सार इथल्या बरवालानगर इथं बाबा रामपाल यांच्या आश्रमात दर्शनासाठी गेलेले पंचवटी, सिडकोसह नाशिक जिल्ह्यातील ६० नागरिक अडकलेले आहेत. दोन दिवसांपासून ते आश्रमातच अन्न पाण्यापासून होते, असं वृत्त आहे. बाबा रामपाल यांच्या अटकेनंतर गुरुवारी त्यांची चौकशीनंतर सुटका होण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2014, 08:31 AM ISTमहिना उलटला, मारेकरी मोकाटच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 08:07 AM ISTरोखठोक: अशी ही 'बाबा'गिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 07:28 AM ISTउत्तरपत्रिकेतील तपासणी घोळामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 11:48 PM ISTनागपूरच्या रस्त्यांवर धावली पहिली इथेनॉल बस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 11:45 PM IST'बेस्ट'चा प्रवास १ रुपयानं वाढण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 11:44 PM ISTकोल्हापुरात अजय देवगणनं घेतलं महालक्ष्मीचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 02:17 PM IST