अखेर भारतात इबोलाची एंट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:19 AM ISTरामपाल समर्थक पोलीस आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:18 AM ISTअरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!
भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.
Nov 19, 2014, 08:02 AM ISTउद्धव ठाकरेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात, शिवसेना नेत्यांमध्येच मतभिन्नता!
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयसीयूमध्ये पोहोचलं आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेना सध्यातरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल असंही त्यांनी सांगितलं.
Nov 18, 2014, 03:59 PM IST'ती'ची करुण कहाणी, आधी वडील, मग मित्रानंच केला बलात्कार
आपल्या जन्मदात्या बापाकडून होणारे लैंगिक अत्याचार, त्यावर आईचं काहीही न बोलणं... अखेर तिनं हिमतीनं शेजारच्या मुलाला सांगितलं. पण त्यानंही तिचाच फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. अशी 'ती' अल्पवयीन मुलगी मग घर सोडून चक्क दिल्ली मेट्रो स्टेशनवर जावून रडत बसली.
Nov 18, 2014, 03:32 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
Nov 18, 2014, 01:41 PM ISTहिस्सारमध्ये तणाव: बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलीस आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पोलीस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी त्यांच्या आश्रमाला वेढा घालत पोलिसांवर दगडफेकही केली.
Nov 18, 2014, 01:40 PM ISTनोकरीची संधी: महापालिकेत २७०० नवीन पदांना मंजुरी
साडेचार वर्षांनंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २७०० पदांना नगरविकास खात्याने नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळं अनेक बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
Nov 18, 2014, 01:29 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
Nov 18, 2014, 12:35 PM ISTसलमान लाडक्या बहिणीला पाहा काय देणार लग्नाचं गिफ्ट?
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानचा विवाह आहे. अर्पिताचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मा सोबत होतंय. यादरम्यान बॉलिवूडमध्ये ही चर्चा सुरू झालीय की, सल्लू मियाँ आपल्या लाडक्या बहिणीला लग्नाचं गिफ्ट काय देणार?
Nov 18, 2014, 11:55 AM ISTGood News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट!
सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती.
Nov 18, 2014, 11:37 AM ISTशियोमीचा अवघ्या 4 हजार रुपयांत 4G स्मार्टफोन लवकरच!
चीनची अॅपल कंपनी म्हटलं जाणारी मोबाईल कंपनी शियोमी लवकरच बाजारात एक असा 4जी स्मार्टफोन आणणार आहे. ज्याची किंमत आहे केवळ 4 हजार रुपये. या हँडसेटच्या नावाचा खुलासा अजूनपर्यंत झाला नसला तरी हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करेल.
Nov 18, 2014, 11:10 AM ISTराज-उद्धव साथ साथ, ही दृश्य काय सांगतात?
Nov 17, 2014, 03:11 PM ISTपाहा फोटो: सल्लू मियाँच्या बहिणीचं लग्न!
Nov 17, 2014, 02:22 PM ISTऑस्ट्रेलियातील भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल - मोदी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीमध्ये दाखल झालेत. त्यांची आज सिडनीच्या जगप्रसिद्ध ऑलफोन्स अरेनामध्ये जाहीर सभा होणार आहे.
Nov 17, 2014, 11:36 AM IST