फेसबुक, ट्विटर, गूगलप्लसनंतर पंतप्रधान मोदी आता 'इंस्टाग्राम' वर
सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच माहितीय. आज पंतप्रधान इंस्टाग्रामवर आले आहेत. आसियान आणि पूर्व आशियाई शिखर संमेलनाच्या समारंभातील एक फोटो मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केला.
Nov 12, 2014, 06:53 PM ISTउत्तर प्रदेश पोलिसाचा 'तमंचे पे डिस्को', बारबालावर उडवले पैसे!
उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा वादात सापडलीय. एका पोलीस शिपायानं एका जत्रेदरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमात जावून एका बारबालेला बंदुकीच्या धाकावर नाचवलं.
Nov 12, 2014, 05:41 PM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM ISTबहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.
Nov 12, 2014, 03:48 PM IST99 iPhone द्वारे केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, तरीही मिळालं रिजेक्शन
एका तरुणीचं मन जिंकण्यासाठी कितने आयफोन लागतील? उत्तर कदाचित कोणाला नाही माहित. मात्र चीनमध्ये राहणाऱ्या एका तरूणानं उचललेल्या पावलामुळं या प्रश्नाचंही उत्तर सर्वांना मिळालंय. कारण त्यानं तब्बल 99 आयफोनद्वारे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय.
Nov 11, 2014, 08:20 PM IST'जय विदर्भ' म्हणणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:26 PM ISTभाजपचे हरिभाऊ बागडे अध्यक्षपदाच्या शर्यतीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:24 PM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM ISTनागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.
Nov 11, 2014, 05:55 PM ISTविधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:10 PM ISTकसं गाठणार भाजप बहूमत? राष्ट्रवादीची भूमिका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:08 PM ISTडेंग्यू हा मीडियानं मोठा केलेला आजार, महापौरांची मुक्ताफळं
मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांना मात्र हा आजार मीडियानं मोठा केल्याचा भ्रम झालाय. त्यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हा डेंग्यू मीडियानं मोठा केलाय, त्यामुळं मी आज इथं भेट दिली, असं त्या म्हणाल्या.
Nov 11, 2014, 05:07 PM ISTविधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
Nov 11, 2014, 04:16 PM IST'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी
विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय.
Nov 11, 2014, 03:45 PM IST४० जणांना लग्न करून फसवणारी वधू गजाआड
'चट मंगनी और पट ब्याह' ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत. राजस्थानमधील दादीया गावात लग्नानंतर नववधू नैसर्गिक विधीकरता गेली असता परत आलीच नाही, वरपक्षातील मंडळी शोधून दमली आणि सरते शेवटी पोलिसात तक्रार करायला गेली. तिथं गेल्यावर लक्षात आलं की आत्तापर्यंत 'त्या नववधूनं' तब्बल ४० जणांना लग्नकरून फसवलं आहे.
Nov 11, 2014, 02:02 PM IST