भारताचा श्रीलंकेवर ६ विकेटनं विजय, तिसऱ्या वनडेसह सीरिजही जिंकली
हैदराबादमध्ये झालेली भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यानची तिसरी वनडे मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकलीय. भारताकडून सर्वच बॅट्समननी चांगली खेळी खेळली. तर महेला जयवर्धने मॅन ऑफ द मॅच ठरला.
Nov 9, 2014, 09:26 PM ISTउद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा, चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय.
Nov 9, 2014, 07:52 PM ISTधक्कादायक: बेसुमार वाळूउपशानं गोदेवरील पूल खचला
गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. जायकवाडी धरणातून दोन बंधाऱ्यांसाठी गोदापात्रत पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या गावांना जोडणारा पूल अचानक खचला. थोड्याच वेळात पुलाला जागोजागी तडे गेले. त्यामुळं दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
Nov 9, 2014, 06:04 PM ISTबेसुमार वाळूउपशानं गोदेवरील पूल खचला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 05:59 PM ISTमातोश्रीवर सेना आमदारांची तातडीची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 05:59 PM ISTशिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुरेश प्रभू भाजपमध्ये!
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी आज सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Nov 9, 2014, 05:24 PM ISTशिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
Nov 9, 2014, 05:05 PM ISTआनंदाची बातमी: सोनं-चांदी आणखी स्वस्त
डॉलरच्या मजबुतीनं मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा भाव अनेक वर्षांनी नीचांकी पातळीवर गेला. सोन्याचा भाव २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी ३४,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
Nov 9, 2014, 04:35 PM IST१७५ वर्षांपूर्वी काढला गेला जगातील पहिला सेल्फी!
सध्या संपूर्ण जगभरात सेल्फीची क्रेझ आहे. पण आपल्याला माहितीय? सर्वात पहिला सेल्फी कधी काढला गेला?
Nov 9, 2014, 04:08 PM ISTशपथ न घेताच अनिल देसाई विमानतळाहून परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 04:04 PM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTVIDEO - 'रंग रसिया'चा UNCENSORED व्हिडिओ लीक
रणदीप हुड्डा आणि नंदना सेनचा चित्रपट ‘रंग रसिया’ आपल्या बोल्ड दृश्यांसाठी पहिलेपासूनच चर्चेत आहे. मात्र याच दरम्यान रणदीप आणि नंदनाचे हॉट सीन असलेला एक अनसेंसर्ड व्हिडिओ लीक झालाय. चित्रपटाच्या सीनमध्ये रणदीप-नंदना रंगांमध्ये नाहिलेले दिसतायेत.
Nov 5, 2014, 03:05 PM ISTव्हिडिओ: वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘सुसाईड ड्रामा’!
वांद्रे-वरळी सी लिंकवर सोमवारी रात्री सुसाईड ड्रामा पाहायला मिळाला. संपत चौधरी नावाच्या एका व्यक्तीनं सी-लिंकवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सुरु झाली धावपळ.
Nov 5, 2014, 12:23 PM ISTवांद्रे-वरळी सी लिंकवर ‘सुसाईड ड्रामा’!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 12:16 PM IST‘हॅपी न्यू इअर’ या वर्षीचा सर्वात मूर्खपणाचा चित्रपट – जया बच्चन
चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’नं जरी आतापर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी अभिनेत्री जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. अभिषेक बच्चनची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणतात काही वर्षातील अतिशय मूर्खपणाचा हा चित्रपट आहे.
Nov 5, 2014, 12:00 PM IST