24taas

काळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी

विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.  

Nov 2, 2014, 12:31 PM IST

हे घ्या! फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन ऐवजी आला दगड!

सध्या ऑनलाइन शॉपिंगचं युग आहे. प्रत्येक वस्तू मग ती इलेक्ट्रॉनिक असो किंवा कपडे अनेक जण ती ऑनलाइन मागवणं पसंत करतात. अनेक नेटिझन्सना ऑनलाइन शॉपिंगचे दररोज भन्नाट अनुभव येत असतात.  तसाच काहीसा अनुभव फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन मागवणाऱ्या एका ग्राहकाला आलाय.

Nov 2, 2014, 11:47 AM IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात

भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यांवर येतायत. आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे. 

Nov 2, 2014, 10:43 AM IST

मोदी झाले भाजपाचे पहिले ऑनलाइन सदस्य

भाजपानं देशव्यापी सदस्य नोंदणीस शनिवारपासून सुरुवात केली. या सदस्य नोंदणीसाठी पक्षानं एक टोलफ्री टेलीफोन नंबर सुरू केला आहे. पक्ष मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचं उद्घाटन केलं आणि हातातील स्मार्टफोनवरून लगेच त्या नंबरवर फोन करून पक्षाचं पहिलं ऑनलाइन सदस्यत्वही घेतलं. 

Nov 2, 2014, 10:18 AM IST

आज भारत-श्रीलंका पहिली वन-डे

भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.

Nov 2, 2014, 10:04 AM IST

नव्या सरकारचं खातेवाटप निश्चित, गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच!

नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

Nov 2, 2014, 08:32 AM IST