24taas

काळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?

सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे. 

Oct 30, 2014, 07:02 PM IST

रेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!

राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात येतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर स्टेज करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.   

Oct 30, 2014, 06:52 PM IST

क्रिकेट टीममध्ये स्थान हवं, मग शारीरिक संबंध स्थापित करा!

राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये स्थान हवं असेल किंवा मिळविलेलं स्थान टिकवायचं असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांशी शारीरिक संबंध स्थापित करावे लागतात, अशा प्रकारची खळबळजनक कबुली श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटूंनी दिल्यानं देशात खळबळ माजली आहे. चित्रपटांप्रमाणे आता क्रिकेटमधील ‘कास्टिंग काऊच’चा हा प्रकार चव्हाटय़ावर आला. 

Oct 30, 2014, 05:43 PM IST

शिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उद्या होणाऱ्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय. 

Oct 30, 2014, 04:43 PM IST

खुशखबर! पेट्रोल, डिझेलचे दर 2.50 रुपयांनी कमी होण्याची शक्यता

वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

Oct 30, 2014, 03:59 PM IST

पाहा: देवेंद्र फडणवीसांच्या शवथविधी समारंभाची गेस्ट लिस्ट

देवेंद्र फडणवीसांच्या शवथविधी समारंभाची गेस्ट लिस्ट

Oct 30, 2014, 09:41 AM IST

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

Oct 30, 2014, 09:36 AM IST

देवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!

भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाताना, देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचं अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 

Oct 29, 2014, 10:06 PM IST