शपथविधीनंतर रूडींनी उचलला मैदानावरचा कचरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 11:12 AM ISTशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह हवीत १० मंत्रिपदं, सूत्रांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप-सेनेची पुन्हा युती होण्याचे संकेत दिले आहेत. आता शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे.
Nov 1, 2014, 11:07 AM ISTजानकरांचा भाजपला १५ दिवसांचा अल्टिमेटम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:51 AM ISTफडणवीस सरकारमधील 'दस का दम'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:20 AM ISTराज्यात सेवा हमी कायदा करणार- फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:18 AM ISTरेल्वेत मेगा भरती, २३४३ पदांसाठी जाहिरात लवकरच
बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. लवकरच रेल्वेत महाभरती होणार आहे. २३४३ पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
Nov 1, 2014, 10:17 AM ISTवधुपित्यांना खुशखबर... सोनं ६०० रुपयांनी स्वस्त
तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे.
Nov 1, 2014, 09:58 AM ISTसत्तासिंहासनावर 'कमळ' पण... काटेरी मुकूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 09:54 AM ISTवेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करणार महिला आयोग
राष्ट्रीय महिला आयोग वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाच्या प्रमुख्य ललिता कुमारमंगलम देशातील सेक्स वर्कर्सचं आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करतायेत. महिला आयोग याप्रकरणी हायकोर्टाद्वारे बनवण्यात आलेल्या समितीसमोर ८ नोव्हेंबरला आपल्या शिफारशी ठेवणार आहेत.
Nov 1, 2014, 09:22 AM IST२ जी स्पेक्ट्रम घोटाळा: कनिमोझी, ए. राजा विरोधात आरोप निश्चित
२जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधींच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यासह १९ जणांवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयानं आज आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे राजा आणि कनिमोझी यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
Nov 1, 2014, 09:00 AM ISTभोपाळ वायुकांडाचा ‘वॉण्टेड’आरोपी, वॉरेन अँडरसनचं निधन
भोपाळ विषारी वायुकांडानं चार हजार निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्याचा आरोप असलेला अमेरिकेच्या युनियन कार्बाईडचा माजी प्रमुख वॉरेन अँडरसनचा फ्लोरिडा इथं २९ सप्टेंबरला मृत्यू झाल्याचं वृत्त उघड झालंय.
Nov 1, 2014, 08:25 AM ISTरोखठोक: मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानांचा ऐरावत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2014, 11:41 PM ISTयुतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची उद्या भेट होण्याची शक्यताय. शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक संपलीय. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा सुरू होती.
Oct 30, 2014, 10:16 PM ISTकोकणवासियांना काय हवंय मुख्यमंत्र्यांकडून?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 10:12 PM ISTनव्या मुख्यमंत्र्यांसाठी नागपूरच्या रॉक बँडचं गाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 10:12 PM IST