सामाजिक भान जपणारा अभिनेता - सुबोध भावे
Nov 3, 2014, 09:24 AM ISTज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश
Nov 3, 2014, 09:16 AM ISTअसं काय घडलं होतं की, सचिन १९९७मध्ये निवृत्ती घेणार होता?
सचिन तेंडुलकर १९९७मध्येच निवृत्त होणार होता. टीम इंडियाचा कॅप्टन असतांना संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळं नैराश्यानं पछाडल्याची जाणीव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला झाली होती आणि त्यातून क्रिकेटलाच विराम द्यावा का, असा टोकाचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शून गेला होता.
Nov 3, 2014, 09:08 AM ISTपुण्यात चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार, पीडितेवर उपचार सुरू
दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी इथं घडली.
Nov 3, 2014, 08:31 AM ISTअमरापूरकरांची एक्झिट: बॉलिवूडचा इतिहास अमरापूरकांशिवाय अपूर्णच
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.
Nov 3, 2014, 07:34 AM ISTमराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरवलं, सदाशिव अमरापूरकर यांचं निधन
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.
Nov 3, 2014, 07:23 AM ISTवाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी
पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
Nov 3, 2014, 06:59 AM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM ISTशाहरूख खान: किंग खान झाला ४९ वर्षांचा!
Nov 2, 2014, 03:35 PM ISTनव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणतं खातं
नव्या सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अन्य अतिरिक्त खाती आणि अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील.
Nov 2, 2014, 03:20 PM IST'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे
युती करण्याची शिवसेननेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.
Nov 2, 2014, 02:40 PM ISTसोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!
जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.
Nov 2, 2014, 02:04 PM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.
Nov 2, 2014, 01:38 PM ISTमोदी के मन की बात (भाग-२)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 01:22 PM ISTमुख्यमंत्र्यांनी पाथर्डी हत्याकांडाप्रकरणी लक्ष घालावे - राज ठाकरे
पाथर्डी दलितहत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असंही राज ठाकरे म्हणालेत.
Nov 2, 2014, 01:09 PM IST