'या' Ista Reel मुळे टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची T-20 मॅच जिंकली! मैदान मारणाऱ्या खेळाडूचाच दावा
India vs England 2nd T20I Win Insta Reel Connection: सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूनेच यासंदर्भातील खुलासा केला असून सध्या हे रिल चांगलेच चर्चेत आहेत. नेमकं त्यात आहे काय पाहूयात...
Jan 26, 2025, 11:58 AM IST...अन् सूर्यकुमार त्याच्यासमोर मैदानातच नतमस्तक! एकट्याच्या जीवावर भारताला जिंकवलं; लास्ट ओव्हरमध्ये विजय
India vs England 2nd T20I Highlights: अगदी अटीतटीच्या या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाहुण्यांना शेवटच्या षटकामध्ये पराभूत केलं. या सामन्यात भारताला विजयासाठी 166 धावा हव्या असताना भारतीय संघातील एकाच खेळाडूने नाबाद 72 धावांची खेळी केली.
Jan 26, 2025, 08:08 AM ISTIND vs IRE 2nd T20I: मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात; बुमराहने निवडली 'ही' Playing XI
IND vs IRE 2nd T20I Update: भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे आयर्लंडला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा असेल.
Aug 20, 2023, 07:31 PM ISTभारताच्या Mr 360° ची Rocket Throw ने घेतली विकेट; भन्नाट Video पाहून नक्कीच थक्क व्हाल
Video Suryakumar Yadav Runout: भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला याचा कारणीभूत ठरला तो एक भन्नाट रॉकेट थ्रो. थेट स्टम्पचा वेध घेणारा हा थ्रो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
Aug 7, 2023, 10:29 AM ISTIND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!
IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2023, 06:56 PM ISTIND vs SL: कॅप्टन पांड्या खेळणार की नाही? दुखापतीवर मोठी अपडेट समोर, हार्दिक म्हणतो...
Hardik Pandya: पहिल्या सामन्यात विजयी गुलाल उधळल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात (IND vs SL, 2nd T20I) चांगली कामगिरी करून मालिका खिश्यात घालण्याची तयारी टीम इंडिया करत आहे. मात्र...
Jan 4, 2023, 04:41 PM ISTIND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?
दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
Nov 19, 2022, 10:23 PM ISTबेन स्टोक्सची 'सुपरमॅन' फिल्डिंग, हवेत उडी मारत अडवला SIX, जगभर व्हायरल होतोय Video!
England vs Australia : सॅम करनच्या पहिल्याच चेंडूवर मार्शने एक षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण स्टोक्सने (Ben Stokes) हवेत झेप घेत जे केलं, त्याने तुमचे डोळे देखील उघडेच राहतील...
Oct 12, 2022, 07:18 PM ISTIND vs AUS 2ND T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी
ind vs aus 2nd t20i : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं.
Sep 23, 2022, 11:13 PM IST
IND vs SA 2nd T20: टीम इंडियाच्या ओपनरचा फ्लॉप शो, सोशल मीडियावर होतोय ट्रोल
टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे.
Jun 12, 2022, 09:47 PM ISTरोहित आणि राहुलचा अर्धशतकी दणका, न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात, मालिका जिंकली
टीम इंडियाच्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (K L Rahul) या सलामी जोडीने प्रत्येकी धमाकेदार अर्धशतकी खेळी केली.
Nov 19, 2021, 10:58 PM IST
हिटमॅन रोहित शर्माचा धमाका, असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय
रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि दुसरा सक्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.
Nov 19, 2021, 10:31 PM IST
IND vs NZ 2nd T 20 | न्यूझीलंडकडून टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान
न्यूझीलंडकडून सलामीवीर जोडी मार्टिन गुप्टील आणि डेरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावांची खेळी केली.
Nov 19, 2021, 09:00 PM ISTन्यूझीलंडच्या फलंदाजाचा पराक्रम, विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत विश्व विक्रमाला गवसणी
विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत न्यूझीलंडचा हा फलंदाज टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
Nov 19, 2021, 08:13 PM IST
Ind vs NZ 2nd T20I | आयपीएलमधील शानदार कामगिरीचं बक्षिस, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी
आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
Nov 19, 2021, 07:07 PM IST