30 कोटी पगार, 1 स्वीच ऑन-ऑफ करण्याचं काम.. तरीही कोणालाच नको 'ही' नोकरी! कारण...
Rs 30 Crore Job But No One Apply: 30 कोटींच्या पगाराबरोबरच अनेक आलिशान सुविधाही या जॉब ऑफर अंतर्गत दिल्या जणार आहेत. मात्र असं असतानाही कोणीच या नोकरीसाठी अर्ज करत नाहीये. यामागील नेमकं कारण काय?
Feb 23, 2025, 12:24 PM IST30 कोटी पगार, काम फक्त स्वीच ऑन ऑफ करण्याचं तरीही कोणालाच नकोय ही नोकरी! कारण...
Rs 30 Crore Job Offer: ही नोकरी करणाऱ्याला 30 कोटींच्या पगाराबरोबरच अनेक आलिशान सुविधाही दिल्या जाणार आहेत. मात्र असं असतानाही कोणीच या नोकरीसाठी अर्ज करत नसून ही पोस्ट रिकामीच असल्याचं सांगितलं जात आहे. नेमका काय आहे हा जॉब पाहूयात...
Aug 24, 2024, 03:10 PM ISTव्हिडिओ : मुंबईत तीन कोटींचं घर खरेदी केलं आणि पदरी हे पडलं...
शिल्पी यांनी आपल्या घराचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केलाय
Jan 16, 2019, 03:04 PM ISTसुरक्षा विभागात ३० कोटींचा भ्रष्टाचार, कारवाईला टाळाटाळ
सुरक्षा विभागात ३० कोटींचा भ्रष्टाचार, कारवाईला टाळाटाळ
Jul 14, 2017, 09:30 PM IST'गंमत म्हणून मागितली ३० कोटींची लाच'
गंमत म्हणून तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे ३० कोटी रुपये लाच मागितली होती, असा हास्यास्पद जबाब अटक आरोपी गजानन पाटील याने एसीबीला दिलाय.
May 18, 2016, 09:19 AM ISTओशिवर्यात ३० कोटींचा ‘म्याव म्याव’ पकडला
एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’ या अमली पदार्थाचा तब्बल १५१ किलो इतका मोठा साठा एटीएसच्या चारकोप युनिटने ओशिवरा येथे पकडला. एका थ्री बिएचके फ्लॅटमध्ये यांची कंपनीच खोलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला एमडीचा साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याची किंमत ३० कोटी रुपये आहे.
Jul 1, 2015, 09:13 AM IST