VIDEO! घराचं स्वप्न महागणार? घरांचे दर ३० टक्क्यांनी वाढले
Mumbai House Price Rise 30 Percent
Jan 25, 2022, 10:10 PM ISTSBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा
शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Nov 8, 2021, 03:07 PM ISTIRCTC च्या शेअरमध्ये भयानक घसरण; दोन दिवसात गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचे नुकसान
इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिज्म कॉरपोरेशन (IRCTC)च्या शेअर्समध्ये सलग दोन दिवस मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
Oct 20, 2021, 12:39 PM ISTनवी दिल्ली | खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात
नवी दिल्ली | खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात
Apr 6, 2020, 10:15 PM ISTमधुमेहींसाठी कॅडबरीची नवी उत्पादनं लवकरच बाजारात
जाणून घ्या या नव्या उत्पादनाविषयी....
Jun 11, 2019, 03:44 PM ISTकर्जमाफीनंतर ३० टक्के निधी परत, आदिवासी विकासाला फटका
सातपुड्याच्या दुर्गम भागात अजूनही मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधांचा अभाव आहे.
Nov 19, 2017, 08:57 PM ISTनंदुरबार | कर्जमाफीनंतर निधी परत घेतल्याचा फटका आदिवासी विकासाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 08:20 PM ISTघर घेणार असाल तर ही बातमी वाचून घ्या...
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा परिणाम देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर पडला असून यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत केलेल्या पाहणीनुसार येत्या ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत देशातील ४२ शहरांमधील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २००८ नंतर विकासकांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या देशभरातील गृहनिर्माण मालमत्तेची एकूण किंमत ८ लाख कोटी रुपये इतकी आहे.
Nov 24, 2016, 08:44 PM ISTमहाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पावसाची नोंद
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊसाची नोंद झाली. धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्व जिल्हात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, वाशिम हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदीया, ठाणे, रायगड, जळगाव, कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पाऊस झालाय. तर मुंबई उपनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय.
Jul 26, 2016, 03:52 PM ISTनाशिक - ३० टक्के पाणीकपात रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 09:25 PM IST