पाच दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
पाच दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
Mar 12, 2015, 02:43 PM IST5 दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावरून फेकलं
नुकत्याच जन्मलेल्या 5 दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना घडलीय. डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या शुभदा नर्सिग होममध्ये ही घटना घडलीय.
Mar 12, 2015, 12:44 PM IST