फक्त ३ तासात एटीएममधून ९०० कोटींची चोरी
जपानमध्ये एका खोट्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तब्बल १३ मिलियन अमेरिकन डॉलर एटीएममधून चोरले आहेत. फक्त ३ तासात या चोराने या पैसे चोरले.
May 23, 2016, 08:31 PM ISTइंद्राणी-पीटरचे ९०० कोटी सिंगापूरच्या बँकेत
शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या कंपन्यांमधून जवळपास ९०० कोटी रुपये सिंगापूरमधील एचएसबीसी बॅंकेत ट्रान्सफर करण्यात आलेत.
Nov 26, 2015, 09:09 PM IST