abhay deol

14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.

Jan 4, 2025, 12:54 PM IST

'मी माझ्या आयुष्यात सर्व अनुभव....', अभय देओलचा आपल्या लैंगिकतेबद्दल धक्कादायक खुलासा

अभय देओलला (Abhay Deol) त्याच्या लैंगिकतेबद्दल (Sexuality) विचारण्यात आलं असता त्याने एखाद्या साच्यातील उत्तर देण्यास नकार दिला आणि ही अशी गोष्ट नाही जी व्याखेत सांगितली जाऊ शकत नाही असं म्हटलं. 

 

Jul 25, 2024, 04:45 PM IST

'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला

Anurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.

Jun 23, 2024, 11:33 AM IST

Sunny Deol च्या घरची होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Sunny Deol's daughter in law : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्याकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न करणार आहे. पण करणची होणारी बायको आहे तरी कोण, ती करते, कुठली आहे असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. 

May 7, 2023, 11:01 AM IST

Oye Lucky! Lucky Oye चित्रपटामागील प्रेरणा असणारा सुपर चोर बंटीला अखेर अटक

Crime News: सुपर चोर म्हणून ओळख असणाऱ्या बंटीला (Bunty) दिल्ली पोलिसांनी (Uttar Pradesh Police) अटक केली आहे. 2008 मध्ये बंटीच्या आयुष्यावर आधारित Oye Lucky! Lucky Oye हा चित्रपट बनवण्यात आली होता. 

 

Apr 14, 2023, 12:45 PM IST

'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना

किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Apr 11, 2018, 11:39 PM IST

VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल

हरियाणातील लोकप्रिय डान्स सपना चौधरी आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभय देओलचा सिनेमा ''नानू की जानू" मध्ये सपना चौधरी आयटम साँग करणार असून हे गाणं मंगळवारी रिलीज झालं आहे. हे गाणं लग्न समारंभात चित्रित करण्यात आलं असून सपना चौधरी ठुमके लगावत आहे. 

Apr 4, 2018, 07:49 AM IST

'नानू की जानू' या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांंच्या भेटीला

अभिनेता अभय देओलचा 'नानू की जानू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Mar 26, 2018, 09:45 PM IST

फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्यांवर अभय देओलची टीका

फेअरनेस क्रीमची जाहिरात करणा-या सेलिब्रिटींवर अभिनेता अभय देओलनं जोरदार टीका केलीय.

Apr 13, 2017, 05:48 PM IST

VIDEO ट्रेलर : 'हॅप्पी भाग जायेगी'... पाकिस्तानात?

'हॅप्पी भाग जायेगी' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Jul 21, 2016, 10:33 PM IST

रांझणा: धनुषचा तीर प्रेक्षकांच्या काळजात!

या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘रांझणा’ सिनेमातून प्रेमाचा एक वेगळा रंग आपल्या समोर येतो. सोनम कपूर आणि धनुष यांच्या ‘रांझणा’मध्ये खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे.

Jun 21, 2013, 03:19 PM IST

अभय देओलला हव्यात सनी सारख्या आणखी पॉर्नस्टार

पॉर्न स्टार सनी लियॉनने जेव्हा जिस्म-२ या सिनेमातून पदार्पण केलं तेव्हा काहीजणांनी त्याला विरोध केला. पॉर्न स्टारला बॉलिवूडपासून दूर ठेवले गेले पाहिजे असा सूर लावण्यात आला होता.

Oct 30, 2012, 05:50 PM IST

आडवाटेवरचा `चक्रव्यूह`

प्रकाश झांचा ‘चक्रव्यूह’ तांत्रिकदृट्या चकचकीत नाही. पण चित्रपटात ड्रामा खच्चून भरला आहे. चित्रपटात अभय देओलच्या अभिनयाला तोड नाहीय. त्याचप्रमाणे मनोज वाजपेयीने सुध्दा पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जबरजस्त तडका मारलाय. इतर सर्व कलाकारांनी तितकाच चांगला अभिनय केलाय.

Oct 25, 2012, 02:28 PM IST

'शांघाय' येतोय जूनमध्ये

‘खोसला का घोसला’ आणि ‘ओये लकी लकी ओये’ या दर्जेदार फिल्म्सनंतर आता दिबाकर बॅनर्जी यांची ‘शांघाई’ ही नवी फिल्म लवकरच आपल्या भेटीला येतेय. अभय देओल,कलकी,इम्रान हश्मी अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय.जूनमध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय.

Apr 7, 2012, 12:27 PM IST