'हा यहाँ कदम कदम पर...', दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखला सर्व श्रेय मिळाल्याने गायक अभिजीतचा संताप
Dua Lipa Abhijeet Bhattacharya : दुआ लिपाचा नुकताच मुंबईत कॉन्सर्ट झाला त्या कॉन्सर्टमध्ये 'वो लडकी जो' गाण्यावरून शाहरुख खानला मिळालेल्या क्रेडिटवर वरुन झाला वाद...
Dec 2, 2024, 03:54 PM IST