पुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..'
Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी आमदारांबरोबर खासदारांचाही समावेश आहे. यापैकी एका उमेदवाराचं नाव वाचून प्रवीण तरडेने स्पेशल पोस्ट लिहिलेली आहे.
Mar 14, 2024, 08:13 AM IST'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'
MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.
Feb 28, 2024, 02:51 PM ISTKiran Mane In Politics | अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
Actor_Kiran_Mane_To_Join_Politics_In_Presence_Of_Uddhav_Thackeray
Jan 7, 2024, 12:00 PM ISTकिरण माने करणार राजकारणात प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का
Kiran Mane will join Politics : किरण माने यांचा राजकारणात प्रवेश, 'या' पक्षातून करणार एन्ट्री
Jan 7, 2024, 11:21 AM ISTविमान समुद्रात कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; दोन्ही मुलीही दगावल्या! क्रॅशचा Video आला समोर
Actor Died In A Plane Crash: तो त्याच्या दोन्ही मुलींबरोबर विमानाने प्रवास करत असतानाच अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान थेट समुद्रामध्ये कोसळलं.
Jan 6, 2024, 07:30 AM ISTलग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना
Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार आहेत.
Jan 3, 2024, 04:25 PM ISTदक्षिणेचा 'कॅप्टन' काळाच्या पडद्याआड! PM मोदीही हळहळून म्हणाले, 'माझा एक जवळचा...'
RIP Sir Trends On Social Media: एक उत्तम अभिनेता आणि त्याहून उत्तम असा नेता तामिळनाडूने गमावल्याच्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या जात आहे. सोशल मीडियावर आरआयपी सर (RIP Sir) हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
Dec 28, 2023, 06:15 PM IST'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती
Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
Dec 15, 2023, 12:06 PM IST2024 मध्ये करणार हे स्टार किड्स डेब्यू
येत्या वर्षभरात अनेक नव्या चेहऱ्यांचे स्वागत करण्यासाठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. शनाया कपूरपासून पश्मिना रोशनपर्यंत, 2024 च्या आगामी बॉलीवूड पदार्पणावर एक नजर आहे.
Dec 14, 2023, 06:13 PM ISTअर्जन वॅली गाण्याचीच हवा; बॉलिवूड अभिनेत्यानं लग्नसोहळ्यात मारली धमाकेदार एंट्री, पाहा Photos
प्रणयने त्याची मैत्रीण आणि पटकथा लेखक सहज कौर मैनीसोबत शीख विवाह केला आहे. या जोडप्याच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रणय या वराने जोरदार एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी घातली होती. पगडीने त्याच्या लूकमध्ये आकर्षण वाढवले होते. सहजने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.
या लग्नाच्या पोशाखात तिचे दागिने, मेकअप आणि केस हे सर्वच मुद्देसूद होते.सहज तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर वधू दिसत होती.
9 डिसेंबर रोजी दोघांचे लग्न झाले. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
Dec 12, 2023, 02:25 PM ISTSalman Khan Threat : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पंजाबी गायक हल्ल्याचं कनेक्शन
Actor Salman Khan Once Again Received Life Threat Call
Nov 29, 2023, 08:15 AM IST'मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..'; बापाचा 'तो' Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला
Bobby Deol Sunny Deol Crying: "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने म्हटलं आणि आपले डोळे पुसले.
Nov 24, 2023, 12:43 PM ISTजीम न करता 58 व्या वर्षी कसा फीट राहतो मिलिंद सोमन!
बॉलिवूडमधील लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमन आजही तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत सगळ्यात जास्त महिलांची संख्या आहे. मिलिंद आता 58 वर्षांचा असला तरी देखील तो फिटनेसमुळे चर्चेत आहे. त्याच्या फिटनेस मागे काय खासियत आहे हे जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 05:49 PM ISTनाना पाटेकरांकडून चाहत्याला मारहाण, पाहा नेमकं घडलं काय
actor nana patekar angry on fan
Nov 15, 2023, 02:55 PM IST'...त्यावेळी मला महाराष्ट्राची जाण नाही हे जाणवलं'; अजिंक्य देवनं सांगितला 'माहेरची साडी'चा 'तो' किस्सा
Ajinkya Deo Maherchi Sadi : 32 वर्षांपूर्वी म्हणजेच 1991 साली प्रदर्शित झालेला 'माहेरची साडी' हा चित्रपट आजही मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक समजला जातो.
Nov 7, 2023, 09:35 AM IST