राजकुमार राव आणि पत्रलेखा पोहोचले महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा आनंद घेत मारली डुबकी
महाकुंभमेळ्याला यंदा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अनुपम खेर, भाग्यश्री आणि अभिनेता मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक जण सहभागी झाले आहेत.
Feb 8, 2025, 12:31 PM ISTPolitical News | छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात
Chhagan Bhujbal Criticize Actor Rahul Solapurkar Controversial statment
Feb 4, 2025, 03:40 PM ISTआमिर खानची 3rd इनिंग! बंगळुरुमधील महिलेबरोबर रिलेशनमध्ये; कुटुंबाशीही घालून दिली भेट
Aamir Khan In Serious Relationship With Mystery Woman: यापूर्वी आमिर खानची दोन लग्न झाली असून एका अभिनेत्रीबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं.
Feb 1, 2025, 02:49 PM ISTगोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्या नात्याची गोड गोष्ट; गोविंदा नवस पूर्ण करताना भाच्याला उचलून...
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद आता संपले आहेत आणि त्यांचे नाते पुन्हा एकदा खुलुन दिसत आहे. गेल्या वर्षी कपिल शर्मा शोमध्ये दोघे एकत्रही आले होते. कृष्णाने नुकताचं अर्चना सिंगच्या युट्युब चॅनलवर कृष्णा- गोविंदाचा जुना किस्सा शेअर केला.
Feb 1, 2025, 01:02 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला...
Jan 30, 2025, 10:40 AM ISTटोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक! त्यानेच मुंबईकरांना हजारो कोटींचा गंडा घालणारी कंपनी..
Torres Jewellery Scam Update: या प्रकरणामध्ये हजारो मुंबईकरांची हजारो कोटींची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तपासाला वेग आला असून एका अभिनेत्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 29, 2025, 09:46 AM ISTवाईट सवयींमुळे करिअर संपुष्टात, 19 वर्षांनंतर पत्नीने दिला घटस्फोट, सचिनसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
यश मिळवणे जितके कठीण आहे, तितकेच ते टिकवून ठेवणे अधिक आव्हानात्मक असते. आज आम्ही अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने क्रिकेटच्या क्षेत्रात आणि अभिनयातही स्वतःची ओळख निर्माण केली, परंतु त्याच्या जीवनातील काही संघर्ष आणि चुकीच्या सवयींमुळे त्याच्या कारकीर्दीला एका वळणावर विराम मिळाला.
Jan 28, 2025, 03:44 PM ISTSubhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या सिनेमॅटिक तेजाने आणि चित्रपटांच्या गुणवत्ता-पूर्ण कथानकांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'ताल' आणि 'परदेस' सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली होती.
Jan 24, 2025, 04:28 PM ISTछत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेसाठी विकी कौशलने किती वजन वाढवलं पाहिलं का? आकडा पाहून व्हाल थक्क
Vicky Kaushal On Playing Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. त्यावेळी विकीने काय खुलासा केला जाणून घ्या.
Jan 24, 2025, 07:41 AM ISTअवकाश, ग्रह, गणित आणि बरंच काही; थक्क व्हाल अशा गोष्टींमध्ये रमायचा सुशांत सिंह राजपूत, पाहा...
आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 39वा वाढदिवस आहे. 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पटना येथे जन्मलेला सुशांत आज आपल्यात नसला तरी त्याची छाप चाहत्यांच्या हृदयात कायम राहिली आहे. 2020 मध्ये मुंबईत त्याने आपले जीवन संपवले, परंतु त्याच्या अभिनय, कष्ट आणि प्रेरणादायक कार्याने तो आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे.
Jan 21, 2025, 11:43 AM ISTSaif Ali khan | सैफ अली खानच्या घराभोवती कशी आहे सुरक्षाव्यवस्था?
Actor Saif Ali Khan Security Arrangements
Jan 16, 2025, 03:25 PM ISTSaif Ali khan | सैफ अली खान चाकू हल्लाप्रकरणी 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात
Three Suspects In Police Custody For Actor Saif Ali Khan Stabbed
Jan 16, 2025, 03:20 PM ISTSaif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत...; पोलिसांचं म्हणणं काय?
What Happened Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांबरोबरच डॉक्टरांनीही माहिती दिली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Jan 16, 2025, 09:27 AM ISTमोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर झालेला हा हल्ला मुंबईतील राहत्या घरी घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.
Jan 16, 2025, 08:13 AM IST₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी
Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.
Jan 10, 2025, 11:31 AM IST