आदर्श घोटाळा : आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र - अशोक चव्हाण
आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा दिलाय. यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.
Dec 22, 2017, 07:31 PM ISTआदर्श इमारत ताब्यात घेण्याचे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्रातील आदर्श इमारत ताब्यात घ्या, असे आदेश आज केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आदर्शमधील रहिवाशांना फ्लॅट खाली करावे लागणार आहेत.
Jul 22, 2016, 01:55 PM ISTकन्हैयालाल गिडवाणी यांचे मुंबईत निधन
मुंबईल वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यातील आरोपी, माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांचे आज सकाळी निधन झाले.
Nov 27, 2012, 09:46 AM ISTआदर्श घोटाळा : शिंदेंनंतर विलासरावांची बारी
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी देशमुख आज चौकशी आयोगासमोर हजर राहणार आहेत. काल सुशीलकुमार शिंदेंची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी आपल्या साक्षीत आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत संपूर्ण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता विलासराव देशमुख काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागले आहे.
Jun 26, 2012, 11:12 AM ISTआदर्श घोटाळा : सुशीलकुमार शिंदेंची पलटी
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकमार शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर आज साक्ष नोंदवली. आदर्श सोसायटीच्या अलॉटमेंटचं लेटरवर सही केली होती. तेंव्हा त्यांना पर्यावरण मंत्रालयानं NOC दिली होती की नाही हे आपल्याला आठवत नसल्याचं यावेळी शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर सांगितलं.
Jun 25, 2012, 02:32 PM ISTआदर्श घोटाळा : १४ आरोपी आणखी अडचणीत
आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ आरोपी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा असलेल्या आरोपांअतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयनं विशेष कोर्टात दिली आहे.
May 29, 2012, 10:11 AM ISTआदर्श सोसायटीचा आज फैसला
आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.
Apr 13, 2012, 11:50 AM ISTफाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी
आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं या दोघांनाही 12 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
Apr 4, 2012, 07:15 PM IST