शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित, 20 मार्चपर्यंत जीआर न काढल्यास मोर्चा मुंबईत धडकणार
किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढला. नाशिकहून हा शेतकऱ्यांचा मोर्चा पायी निघाला, याची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत तोडगा काढला.
Mar 16, 2023, 07:32 PM ISTशिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि.... अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले
आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने ऐन थंडीत संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले आहे.
Nov 4, 2022, 07:11 PM ISTआताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार, 12 आमदार फुटले?
Maharashtra Politics राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार
Nov 4, 2022, 04:09 PM ISTऔरंगाबाद | अब्दुल सत्तारांनी अनिल देसाईंकडे राजीनामा सोपवला
औरंगाबाद | अब्दुल सत्तारांनी अनिल देसाईंकडे राजीनामा सोपवला
Jan 4, 2020, 03:25 PM IST