adhyayan suman

'कतरिनाला साधं उभंही राहता येत नव्हतं, पण...', शेखर सुमनचं विधान, म्हणाला 'माझ्या मुलाने...'

बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी मुलगा अध्ययन सुमनला (Adhyayan Suman) कतरिना कैफचं (Katrina Kaif) उदाहरण दिलं आहे. जेव्हा कतरिना बूम (Boom) चित्रपटात झळकली होती, तेव्हा तिला साधं उभंही राहता येत नव्हतं असं शेखर सुमन म्हणाला आहे. 

 

Jun 5, 2024, 07:47 PM IST

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

May 10, 2024, 03:47 PM IST

संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण

Shekhar Suman On Sanjay Leela Bhansali anger : संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर  शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.

Apr 23, 2024, 08:27 PM IST

आर्यन खानच्या कर्माची शिक्षा शाहरुखला का, गायकाचा सवाल !

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Oct 27, 2021, 06:27 PM IST

'कंगना करायची काळी जादू'

अभिनेत्री कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन यानं उडी घेतली आहे.

Apr 28, 2016, 03:50 PM IST

`अध्ययन`साठी शेखर सुमनचं घर-दार गहाण...

आपल्या मुलाची बॉलिवूडमध्ये धडाक्यात लॉन्चिंग करण्यासाठी शेखर सुमन सज्ज झालाय. `अध्ययन`साठी त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलंय.

Feb 5, 2014, 04:20 PM IST