adinath kothare

31 वर्षांनंतरही त्याचं नाव घेताच उडतो थरकाप, मराठीत आजपर्यंत बनला नाही असा भयपट!

मराठी सिनेसृष्टीतील असे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. यामध्ये सर्वात जुने चित्रपट आहेत जे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने बघतात. असाच एक चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो म्हणजे महेश कोठारे दिग्दर्शित 'झपाटलेला'. 

Sep 6, 2024, 05:43 PM IST

'या' मराठी चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब पहिल्यांदाच एकत्र!

Priyanka Chopra and Adinath Kothare : प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब 'या' मराठमोळ्या चित्रपटासाठी आलं एकत्र

Aug 20, 2024, 11:49 AM IST

हंसल मेहता यांच्या 'गांधी' वेब सीरिजमध्ये दिसणार आदिनाथ कोठारे!

सध्या मराठी सोबतीने हिंदी इंडस्ट्री गाजवणारा आदिनाथ कोठारे लवकरच अजून एका हिंदी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. आता हा हिंदी प्रोजेक्ट काय हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच तर आदिनाथ हंसल मेहता दिग्दर्शित " गांधी " या वेब सीरिज मध्ये झळकणार असल्याचं कळतंय.

Jun 6, 2024, 07:36 PM IST

'बँकेने मुंबईतलं घर सील केलं आणि ते घर...' आदिनाथ कोठारेने भावूक होत सांगितला आयुष्यातील वाईट टप्पा

आदिनाथने त्याच्या पर्सनल आयुष्याशी संबधित एक असा किस्सा सांगितला ज्यामुळे त्याचे चाहतेही भावूक होताना दिसत आहेत. 

May 21, 2024, 01:40 PM IST

'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव

Shaktiman Trailer Out: शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत .  मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.

May 16, 2024, 01:54 PM IST

आदिनाथ कोठारेचा क्लासी लूक चाहत्यांना करतोय घायाळ

Adinath Kothare Latest Photos: मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारेला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदिनाथने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. आता तो मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही तितकाच सक्रीय आहे. आदिनाथ कोठारे हा दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे. नुकतंच आदिनाथने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केलंय. ज्यात तो क्लासी अंदाजात दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोत आदिनाथ ब्लॅक एण्ड व्हाईट चेक्सच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. 

May 14, 2024, 08:45 PM IST

''शक्तिमान''चं पोस्टर प्रदर्शित; आदिनाथ कोठारे सुपरहिरोच्या भूमिकेत?

''शक्तिमान'' चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

May 11, 2024, 01:55 PM IST

हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…

झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे. 

May 1, 2024, 05:44 PM IST

ओम फट स्वाहा!!! तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'झपाटलेला 3'चा पहिला लूक समोर

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार असून  'झपाटलेला 3' हा 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

'आई की बाबा, लेक जिजा कोणासोबत जास्त असते?' आदिनाथ कोठारेने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांच्या मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेही दिसली नाही. 

Jan 17, 2024, 10:38 PM IST

'मालवणी येतं का?' आदिनाथ कोठारेने दिलेलं उत्तर ऐकाचं!

आदिनाथ हा सध्या 'पंचक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने मालवणी भाषेबद्दल भाष्य केले. 

Jan 17, 2024, 09:39 PM IST

आदिनाथ कोठारे-उर्मिला कोठारेमध्ये दुरावा? चाहत्यांनी विचारलं- तुम्ही वेगळे झालात का?

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात गोड कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे. नेहमीच हे कपल त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघांना जिजा नावाची गोड मुलगी आहे. दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात.

Jan 5, 2024, 06:12 PM IST

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसलाआहे. 

Sep 12, 2023, 12:22 PM IST

दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ ऐवजी 'हा' अभिनेता हवा होता; अमृता खानविलकर जरा स्पष्टच बोलली

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. 'चंद्रमुखी' सिनेमा भेटीला आल्यानंतर या चित्रपटातील गाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होती. या चित्रपटातील 'चंद्रा' या लावणीवर अनेकजण नाचताना दिसले होते. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

Aug 29, 2023, 07:00 PM IST